यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस व ट्रॅक्टरची धडक; चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:49 IST2019-06-21T11:48:22+5:302019-06-21T11:49:16+5:30

पांढरकवडा मार्गावर एसटी बस व ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन बसचालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

ST bus and tractor accident in Yavatmal district; The driver killed | यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस व ट्रॅक्टरची धडक; चालक ठार

यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस व ट्रॅक्टरची धडक; चालक ठार

ठळक मुद्देजखमींवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: पांढरकवडा मार्गावर एसटी बस व ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन बसचालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. रस्त्यावरून जाणारी म्हैस आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात बसचालक जागीच ठार झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: ST bus and tractor accident in Yavatmal district; The driver killed

टॅग्स :Accidentअपघात