शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

गावकऱयांच्या तावडीतून अजगराची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 8:49 PM

Yawatmal News snake यवतमाळ  जिल्ह्यातील तिवसा येथे एका शेतात अजगर आढळून आला . गावकऱयांनी या अजगराला फास टाकून पोत्यात जेरबंद केले . सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ :  जिल्ह्यातील तिवसा येथे एका शेतात अजगर आढळून आला . गावकऱयांनी या अजगराला फास टाकून पोत्यात जेरबंद केले . यावेळी गावकरी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते . याच वेळी एका जागरूक नागरिकाने कोब्रा  सर्पमित्र संस्थेस फोन केला . हे सदस्य तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱयांसोबत घटनास्थळी पोहचले आणि  या अजगराची सुटका केली . सर्पमित्रांनी यावेळी गावकऱ्याना एकत्र  करून पर्यावरण संरक्षणासाठी वन्यजीवांचे  किती महत्व आहे हे समजावून सांगितले . वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्प मित्रानी या अजगरावर औषधोपचार  करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . यावेळी सर्पमित्र वेळीच जर पोहचले नसते तर अनर्थ झाला असता.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsnakeसाप