शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात सहा जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच-२७-डीएक्स-१७६५ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात दुपारी २ वाजता घडला. यापूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी घेऊन जात असलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. यातही चालक व वाहक दोघे जखमी झाले. यापूर्वी रात्री दुभाजकावर धडकून दोन युवक जखमी झाले.

ठळक मुद्देवनवासी मारोती : राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. तेव्हापासून यवतमाळ शहरातून आर्णीकडे जाणाऱ्या वाहनांची अडचण होत आहे. बुधवारी काही तासाच्या अंतराने वनवासी मारोती चौफुलीवर तीन अपघात घडले. यात सहा जण गंभीर जखमी झाले. चौपदरी रस्त्याची लेन क्रॉस करताना वाहन चालकांची तारांबळ उडते. यातूनच हे अपघात घडत आहे.सुजित हरिपाल बिसवाल (२०), सुंदराबाई बिसवाल (३०) व विशाल बिसवाल (२०) सर्व रा. तिवसा ता. यवतमाळ हे एमएच-२९-एएक्स-९५०३ क्रमांकाच्या दुचाकीने आर्णीकडे जात होते. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच-२७-डीएक्स-१७६५ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात दुपारी २ वाजता घडला. यापूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी घेऊन जात असलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. यातही चालक व वाहक दोघे जखमी झाले. यापूर्वी रात्री दुभाजकावर धडकून दोन युवक जखमी झाले. एकाच जागेवर सलग अपघाताची मालिका घडली. त्याउपरही रस्ते सुरक्षा विभाग, परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.विरुद्ध दिशेचा प्रवास ठरतोय जीवघेणाराष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ शहरातील वाहन प्रवेश करताना त्याला काही अंतरापर्यंत विरुद्ध दिशेने जावे लागते. तसेच लेन बदलविण्याच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कंपनीने दुभाजकाचे दगड ठेवले आहे. यामुळे समोरासमोर वाहन धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वरील तीनही अपघातात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :Accidentअपघात