शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्या । समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले.शासन निर्णयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन तत्काळ वेतननिश्चिती करून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा करावे, उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राध्यापक व कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ त्वरित द्यावा, जिल्हास्तरावरील थकीत वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांना विना विलंब मंजूरी देऊन लाभ प्रदान करावा, सेवेत १२ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नती लागू करावी, वसतिगृह अधीक्षक व वसतिगृह कर्मचाºयांना आश्रमशाळा संहितेप्रमाणे आठवडी सुटी जाहीर करावी आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.या धरणे कार्यक्रमात जिल्हाभरातील ६०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागण्या मान्य न झाल्यास पुणे येथील संचालक कार्यालयावर धडक दिली जाईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देणाºया शिष्टमंडळाला अधिकाºयांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष भूपाल राठोड, जिल्हाध्यक्ष जयदीप पवार, जिल्हा सचिव बंडू पवार, उपाध्यक्ष प्रमोद मुनेश्वर, गोपाल हिरवे, संघटक नामदेव चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक