शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

324 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पगारवाढ; 2298 अद्याप संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 5:00 AM

यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमानुसार परिवहन विभाग कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू करणार आहे. यामुळे सध्यातरी ३२४ कर्मचाऱ्यांनाच ही पगारवाढ लागू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील ३२४ कर्मचारी हजर झाले आहे. या हजर झालेल्या कर्मचाऱ्यांनाच वेतनवाढ लागू होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमानुसार परिवहन विभाग कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू करणार आहे. यामुळे सध्यातरी ३२४ कर्मचाऱ्यांनाच ही पगारवाढ लागू झाली आहे.

खासगी गाड्यांची सवय झाली

आधी कोरोनाकाळात बसेस बंद होत्या, अन् आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद आहेत. आम्हाला तर प्रवास करावाच लागतो. आम्ही पर्यायी व्यवस्था शोधली आहे. आता खासगी गाड्यांची सवय झाली आहे.- राम केळकर, प्रवासी

एसटी नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पास केवळ एसटी बसमध्येच मिळते. आता खासगी वाहनातून अधिक पैसे मोजावे लागत आहेत.- महेश लढ्ढा, प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप