शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता १५ वर्षांपासून उपेक्षित, भाविकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसरातील रस्ता १५ वर्षांपासून उपेक्षित आहे. नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर चालताना वृद्ध, महिला, मुले यांचे अपघात होत आहे. काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूंनी खचून मध्येच फुगवटा आला. रस्त्याची लेव्हल बिघडल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. वाहनधारकांना पाठदुखीसह मणक्याचे आजार वाढत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही योग्य दखल न घेतल्यामुळे रस्त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे.पालिकेने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून भाविक व नागरिकांना होत असलेला नाहक त्रास थांबवावा, अशी मागणी अभिलाष तगलपल्लेवार, समीर तगलपल्लेवार, विकी भक्तापुरी, राजेश गवळी, नंदू भास्करवार, बाळासाहेब कामारकर, भाऊ गोरे, भाऊ चिद्दरवार, सागर तगलपल्लेवार आदींनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस