शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीएचके घर मिळणार आहे.

ठळक मुद्देमारेगाव पोलीस ठाणे : पोलिसांना लवकरच मिळणार प्रशस्त घर

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : अनेक वर्षे इंग्रजकालिन वसाहतीमध्ये नरकयातना भोगणाऱ्या पोलिसांना आता उत्तम प्रकारच्या प्रशस्त सदनिकांचे वाटप एक महिन्यात होणार आहे.मारेगाव येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली, त्यावेळी पोलिसांना राहण्यासाठी इंग्रजकालिन वसाहतीची निर्मिती करण्यात आली होती. ही पोलीस वसाहत तेव्हाच्या काळात तालुक्याचे आकर्षण ठरले होते. परंतु काळाच्या ओघात वसाहत जीर्ण झाली. या वसाहतीत राहणाऱ्या  कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय नरकयातानांचा अनुभव घेत जगत होते. याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीएचके घर मिळणार आहे.इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून वीज जोडणीचे काम तेवढे शिल्लक आहे. या दोन बिल्डींगच्या अगदी शेजारीच पोलीस निरीक्षक यांच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान आहे. तेथे सर्व सुविधा आहे. याठिकाणी २५ घरांची व्यवस्था करण्यात आली असली तरी पोलीस ठाण्यात ५० कर्मचारी असल्याने उर्वरित कर्मचाºयांना मात्र किरायाच्या घरातच राहावे लागणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस