शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बाल वैज्ञानिकांची मांदियाळी

By admin | Updated: October 9, 2016 00:12 IST

जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन : रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत आयोजनयवतमाळ : जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. जिल्ह्याच्या विविध शाळांमधील १२५ हून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा यासाठी येथील रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवार, ९ आॅक्टोबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार पुरस्कृत माध्यमिक, प्राथमिक व निरंतर शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक अंकुश कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रास्ताविकातून माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांसह निरंतर शिक्षणाधिकारी ए.एस. पेंदोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी देवीदास डंभे, शिक्षण निरीक्षक चंद्रप्रकाश वाहाने, विज्ञान निरीक्षक नीता गावंडे, प्रसिद्धी विभाग प्रमुख भुमन्ना बोमकंटीवार आदींची उपस्थिती होती. संचालन जयश्री देशमुख, वीणा भगत यांनी, तर आभार उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे यांनी मानले. यावेळी जिल्ह्याच्या विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)