सवंगडी :
By Admin | Updated: January 28, 2017 02:25 IST2017-01-28T02:25:04+5:302017-01-28T02:25:04+5:30
कम्प्युटर आणि मोबाईल गेमच्या काळातही जुने खेळ लाजवाबच ठरतात. लाकडांचे ओंडके वापरून

सवंगडी :
सवंगडी : कम्प्युटर आणि मोबाईल गेमच्या काळातही जुने खेळ लाजवाबच ठरतात. लाकडांचे ओंडके वापरून तयार केलेला ‘घानमाकड’सारखा खेळ खेळताना या मुलांनी पारंपरिक खेळांचे महत्त्व दाखवून दिले आहे. मात्र आज ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांचा ऱ्हास होताना दिसतो आहे.