भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला. ...
शेत शिवाराची इत्यंभूत माहिती गोळा करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जनगणनेच्या धर्तीवर कृषी गणना सुरू आहे. या जनगणनेतून एकत्रित झालेला डाटा आॅनलाईन होणार आहे. ...
ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ...
उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. ...
तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात अनेक आरोग्य केंद्र आहेत. परंतु जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे. ...
चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाºया ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. ...
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना यवतमाळलगतच्या जवाहरनगर भारी येथे बुधवारी घडली. ...
तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी ....... ...