जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे. ...
स्थानिक आझाद मैदानातील क्र ीडा विभागाच्या स्विमींग पूलमध्ये बुडून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. ...
समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे महान पुण्यकर्म आहे. विधूर, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे,.... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्रणोती म्हैस्कर हिची मुंबई येथील ईशानी एम्ब्राडरिज या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ... ...
बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला. ...
शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले. ...