नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईचा विस्फोट झाला असून संतप्त झालेल्या नागरिकांनी भोसा रोड आणि आर्णी मार्गावरील वडगाव येथे रविवारी सकाळी चक्काजाम केला. भोसा येथे टायर पेटवून तर वडगावात रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली. यावेळी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र ...
गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे. ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली. ...
कर्नाटक राज्यातील असंवैधानिक घटनेचा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटक ...
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. ...
विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. ...
मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली ...
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे न ...