भाजपाच्या विविध आघाड्यांवरील अपयशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये ‘अच्छे दिन’ची चिन्हे दिसू लागली असली तरी मुळात जिल्ह्यात काँग्रेस पक्षात उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते आहे. ...
पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. सीईओंनी त्या कर्मचाऱ्यांना जागीच कार्यमुक्त केले. मात्र त्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास संबंधित कार्यालय प्रमुखाकडून टाळाटाळ केली जात असल्याने चक्क सीईओंच्याच आदेशाला ‘ ...
दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली. ...
शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील खासगी अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कार्यवाहीची सूचना ...