भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या आॅनलाईन शिक्षक भरतीसाठी दोन लाख उमेदवार नोंदणी करण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा आल्याने ही भरतीच हाणून पाडण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी सरकारविरुद्ध दंड थोपट ...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी बियाणे कंपन्यांकडूनच शेतकऱ्यांना ‘फेरोमन ट्रॅप’ व फवारणीची सुरक्षा किट मिळवून देण्याचा यवतमाळ जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. ...
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे. ...
येथील उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. ...
येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
जिल्हाधिकारी म्हणजे, खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पण हे घडले, यवतमाळ जिल्ह्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकड ...
जिल्हाधिकारी म्हणजे सुट-बूट आणि सोबतीला अधिकाऱ्यांचा फौजफाटा. तर खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. पण, याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, ...
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते. ...