ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने ...
आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे. ...
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. ...
स्थानिक नागपूर मार्गावर राळेगाव येथे जात असलेल्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू जीपने जोरदार धडक दिली. यात एसटीमधील २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजता गिलाणी पेट्रोल पंपाजवळ घडला. ...
शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. ...
चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे. ...
एसटीची ‘शिवशाही’ दिसताच आंदोलकही चार पावले मागे सरकून सन्मान करतात. मात्र एसटी महामंडळाने या बसच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. चिखलाने भरलेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनसेवेसाठी ‘मान मोडून’ काम करणारे सरकारी कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसले आहेत. पण ते बसले आहेत, एसीच्या गारेगार हवेत वीजेचा अपव्यय करीत. अखेर या कर्मचाऱ्यांना एसीची हवा आवरा, असे सांगण्यासाठी राज्य शा ...