येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक ...
फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ...
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे. ...
तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. ...
तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली. ...
दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. ...
सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. ...
पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिस ...
यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय पूर्ववत कायम ठेऊन त्याची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...