आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले. ...
राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होत ...
नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संत ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी अखर्चित निधीवरून सदस्यांनी प्रशासनाला धरेवर धरले. या सभेला अनुपस्थित दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासु ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके, प्रवासी निवारे याठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. या ठिकाणाहून चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचा महसूल बुडत आहे. त्यामुळे ‘नो पार् ...
विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे अध् ...
सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत ...
फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे. ...