कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे. ...
अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. ...
यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्व ...
वणी परिसरातील नद्या व नाल्यांना पोखरून त्यातील लाखो रूपये किमतीची रेती चोरट्या मार्गाने पळविणारे तस्कर सध्या महसूल विभागाच्या रडारवर आहे. येथे नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदारांनी या तस्करांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे तस्करांच्या मन ...
येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...
सिनेसृष्टीतला अक्षय कुमार सुपरस्टार होण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता.. ही कहाणी अनेकांना ठाऊक असेल. पण आपल्याच यवतमाळातही असा एक अक्षय आहे. चहा कॅन्टीनमध्ये राबून तो शास्त्रीय संगीताची साधना करतोय. त्याच्या चहाला चव असेल पण सुरांना चाहते आहे ...
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत. ...
कामाची निवड व एजंसी ठरविण्याचे अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले गेले. त्याला स्थगनादेशही मिळाला. मात्र त्यानंतरही राज्यातील जिल्हा परिषदांचा बांधकाम निधी रोखण्यात आला आहे. ...