गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. ...
वयाच्या नव्वदीतही तरुणांनाही लाजवेज अशा उत्साहात येथील नामदेवराव बानोरे यांनी पुणे येथे झालेल्या राज्य मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल चार सुवर्ण पदके पटकाविली. ...
येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. ...
वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे. ...
कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. ...
तालुक्यातील गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी वाहणारे येथील ग्रामीण रुग्णालयच स्वत: खस्ताहाल भोगत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असून साधे पिण्याचे पाणीही रुग्णालयात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनेच याकडे लक्ष देण्याची मागणी ...
येथील मस्जिद वॉर्डातील रहिवासी शादाब उर्फ सोहेल गफ्फार पोसवाल या युवकाने एका अल्पवयीन युवतीवर गुरूवारी दुपारी स्वत:च्या घरात अत्याचार केला. या घटनेने मुस्लीम समाजबांधवात संताप व्यक्त केला जात असून सदर युवकाविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ...
नगरपरिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असूनही येथील प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटली आहे. कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही. शहर स्वच्छतेच्या कंत्राटाचा बोजवारा उडाला आहे, तर बांधकामची अनेक कामे अजूनही फाईलीतच रेंगाळत आहे. ...