लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिटरगावच्या पोलिसांची घरे मोडकळीस - Marathi News | Bitragavan police houses have been dilapidated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिटरगावच्या पोलिसांची घरे मोडकळीस

येथील पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे. बिटरगाव येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली. ...

आदिवासी समाजाचा मोर्चा - Marathi News | Tribal Community Front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी समाजाचा मोर्चा

अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ - Marathi News | Provide adequate funds to the discrete project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ

तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली. ...

चार लाख मुलांना लसीकरण झाले की नाही? - Marathi News | Whether four lakh children are immunized? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार लाख मुलांना लसीकरण झाले की नाही?

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. ...

आर्णीत खुनाच्या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटविली - Marathi News | After the incident of murder, ambulance lit up | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीत खुनाच्या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटविली

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ...

आदिवासी गोवारी समाजाचा मोर्चा - Marathi News | Tribal Govari community front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी गोवारी समाजाचा मोर्चा

गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकापासून लढा सुरू केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जुमानत नसल्याने शुक्रवारी गोवारी समाजबांधवांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तिरंगा चौकात धरणे आंदोलन सुरू केल ...

पांढरकवडात अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Pandharakadat encroachment removal campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात अतिक्रमण हटाव मोहीम

पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात आली असून तहसील चौक व आखाडा मार्गावरील काही अतिक्रमणे हटविण्यात आली. ...

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी - Marathi News | Trafficking animals on Telangana border | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. ...

भाजपा कार्यकर्त्याच्या खुनानंतर आर्णी शहरात बाजारपेठ बंद - Marathi News | Market closed in Arnie city after BJP worker's murder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपा कार्यकर्त्याच्या खुनानंतर आर्णी शहरात बाजारपेठ बंद

अवैध सावकारीतील व्याजाच्या पैशाच्या वादातून येथील भाजपा कार्यकर्ता नीलेश मस्के याचा भरदिवसा तिघांनी निर्घृण खून केल्यानंतर या घटनेच्या चर्चेनेच आर्णीची अर्धी-अधिक बाजारपेठ लगेच बंद करण्यात आली होती. ...