शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ...
शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) यांच्या मटका-जुगार बंदीच्या आदेशाला यवतमाळ-अमरावती मार्गावरील नेर शहरात खुलेआम सुरूंग लावला जात आहे. ...
ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल ...
तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली. तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
धान्य वाटपाची प्रक्रिया आॅनलाईन झाल्यापासून जिल्ह्यातील ४७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचलच केली नाही. यापैकी १२ हजार शिधापत्रिका पुरवठा विभागाने रद्द केल्या असून इतर ३५ हजार शिधापत्रिका बोगस असल्याचा संशय आहे. ...
यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...