झुक-झुक अगीनगाडीत बसण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या ग्रामीण व आदिवासी भागातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क रेल्वेगाडीतच बसून ज्ञानाचे धडे गिरविण्याचा आनंद घेत आहे. उपक्रमशील शिक्षकाच्या कल्पनेतून साकारलेला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग तालुक्यात ...
जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ...
पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली. गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे. ...
नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनीच खैरी येथील लोक विद्यालयाला कुलूप ठोकले. वडकीच्या ठाणेदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले ...
येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बारी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ...
कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे. ...
अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. ...
यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्व ...