लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two truckers killed two trucks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार

उमरखेड रोडवरील एका बारसमोर झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. संदीप पतंगे (२८) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर - Marathi News |  Another 100 crore sanctioned for the Wardha-Yavatmal-Nanded railway route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. ...

पुसदमध्ये वाशिम येथील घटनेचा निषेध - Marathi News | The prohibition of incident in Washim in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये वाशिम येथील घटनेचा निषेध

वाशिम येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपालाने केलेल्या मुलींच्या छेडखानीचा निषेध करीत विविध संघटनांनी उपविबागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...

‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार - Marathi News | Check 'that' drug's authenticity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार

डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल् ...

आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा - Marathi News | Do the liquor table before the election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा

दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ...... ...

उमरखेडात आता मटका ‘क्लोज’ - Marathi News | 'Close' at Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा कर ...

पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत - Marathi News | Illegal business underground | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत

कै.वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरूवारी पांढरकवडा शहरातील मटका, जुगार अड्डयाचे स्टींग आॅपरेशन केल्यानंतर अवैध व्यावसायिकांची चांगलीच दाणादाण उडाली. नव्या ठाणेदाराच्या कार्यपद्धतीची जाणिव असल्याने शहर व तालुक्यातील अवैध व् ...

सामान्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलावे - Marathi News | Blossom on the face of the common people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सामान्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलावे

जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आपले जीवन असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. तालुक्यातील चिरकुटा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ...

जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा - Marathi News | Herb claims to overcome cataracts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा

डोळ्याचे विविध आजार आणि मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करून येथे कॅम्प भरविला जात आहे. डोळ्यात औषध टाकण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची येथे गर्दी होत आहे. या औषधांची सत्यता आरोग्य विभागाने तपासण्याची गरज आहे. ...