क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा ...
येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल ...
अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. ...
शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ...
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवीले. तिच्यावर अत्याचार करून विकण्यचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. ...
अत्यंत देखणा फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. तो पाहता यावा म्हणून मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात चार-दोन फ्लेमिंगो आणण्यात आले. त्यावर राजकारणही तापले. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर सध्या ५१ फ्लेमिंगोंचा थवा मुक्कामी आलाय. ...
घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई ...
दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं. ...