लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर्णी मतदार संघात भाजपला ५७ हजारांची आघाडी - Marathi News | In Arni constituency, BJP has a 57,000 lead | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी मतदार संघात भाजपला ५७ हजारांची आघाडी

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंस ...

वेडशी येथे आठ फुटांवर लागले पाणी - Marathi News | Water at Vadodi at 8 feet | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेडशी येथे आठ फुटांवर लागले पाणी

तालुक्यात वाटर कप स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष सुरू आहे. या स्पर्धेअंतर्गत पाणीदार गावासाठी अ‘दान करताना वेडशी येथे अवघ्या आठ फुटांवर पाणी लागले. त्यामुळे या स्पर्धेचे यश आत्ताच दिसू लागले आहे. तालुक्यातील ४० गावांनी यावर्षी वाटर कप स्पर्धेत सहभाग घे ...

यवतमाळ, राळेगाव, पुसदमध्ये शिवसेना ‘प्लस’ - Marathi News | Yavatmal, Ralegaon, Shivsena 'plus' in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ, राळेगाव, पुसदमध्ये शिवसेना ‘प्लस’

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना पुंडलिकराव गवळी एक लाख १७ हजार ९३९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. भावनाताई पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान - Marathi News | Yavatmal Washim Election Result 2019: Shiv Sena bhavana gawali win | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ...

यवतमाळ विधानसभेत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांत झाली काट्याची टक्कर, बाजी शिवसेनेचीच - Marathi News | Yavatmal assembly election results in Mahayuti and Mahaagadi candidates, Baji Shivsenaichi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ विधानसभेत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांत झाली काट्याची टक्कर, बाजी शिवसेनेचीच

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यावेळी लोकसभा निवडणूक पार पडली. गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत मोदी लाटेचा फारसा कुठेही मागमूस दिसला नाही. मात्र जनतेच्या मनात काय दडले होते, ते आता उघड झाले. जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार शिवसेना नेत्या भ ...

विजयी उमेदवार भावना गवळी यांच्या रिसोड गावात साजरी झाली दिवाळीफटाके फोडून पेढे वाटले । निवडणूक निकाल - Marathi News | The winning candidate Bhavna Gavli's Risod was celebrated in the village. The Diwali feats broke out. Election result | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजयी उमेदवार भावना गवळी यांच्या रिसोड गावात साजरी झाली दिवाळीफटाके फोडून पेढे वाटले । निवडणूक निकाल

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीनंतर त्यांच्या रिसोड (जि.वाशिम) या गावात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र दिसून आले. ...

सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला - Marathi News | The morning's enthusiasm turned into disappointment in the afternoon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला

शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही ...

प्रत्येक फेरीचा निकाल उत्साह वाढवित गेला - Marathi News | The result of each round was increased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रत्येक फेरीचा निकाल उत्साह वाढवित गेला

शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

यवतमाळ लोकसभा निवडणूक निकाल २०१९; शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत - Marathi News | Lok Sabha Election 2019 live result & winner: Bhavana Gavli for the fifth time in Parliament | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ लोकसभा निवडणूक निकाल २०१९; शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत

Yawatmal Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या भावना गवळी एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. ...