महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होण्याचे नवनवीन प्रकार पुढे येत आहे. विविध कारणांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नित्याची झाली आहे. आता तर चालक-वाहकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय कार्यालयातील वरिष्ठांच ...
अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन सम ...
येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय लाड यांना ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागाचा बहुमान मिळाला आहे. सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयावरील ही परिषद ३० मे ते १ जून या का ...
सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली. ...
जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक श ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक ...
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएचडी अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर दिला जावा, असे मार्गदर्शन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख, समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची ...