नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. ...
अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. ...
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला. ...
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. आधीच शिक्षकांचे शिक्षण सेवक पद निर्माण करून अन्याय करण्यात आला आहे. ...
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर् ...
नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी ...
ड्युटीवर जाताना जखमी होऊन कायम अपंगत्व आलेल्या व सध्या अंथरुणाला खिळलेल्या पोलीस शिपायाला तो सेवानिवृत्त होईपर्यंत घरबसल्या वेतन द्या, असे आदेश मुंबई ‘मॅट’चे उपाध्यक्ष प्रवीण दीक्षित (प्रशासन) व न्यायिक सदस्य ए.डी. कारंजकर यांनी १४ जून रोजी दिले आहेत ...
वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ...