मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. ...
येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...
आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. ...
ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले. ...
शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगि ...
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप ...