आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निर ...
योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा ...
शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान. ...
पुसद तालुक्याच्या वनवार्ला येथील बाबूराव बंडूजी कुबडे आणि महागाव तालुक्याच्या वाकोडी येथील अॅड. गजेंद्र देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर (क्र.८००४/२०१९) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने २० फेब्रुवारीपूर्वी निवडणूक घेऊन ...
वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्या ...
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा ...
परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मंजूर करावी, राज्यपालांनी मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे रविवारी सायंकाळी ‘स्वरांजली’ कार्यक्रम पार पडला. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रेरणास्थळ येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...