कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी ...
यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही ...
शिवथाळी भोजन व्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळात तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक या तीन ठिकाणाचा समावेश आहे. या तीन ठिकाणांची पुरवठा विभागाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल जिल ...
वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सर्वच लोखंडी कपाट फोडले. इतकेच नव्हे तर लाकडी कपाट व इतर ठिकाणीही मुद्देमालांचा शोध घेतला. यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सविता माणिकराव शेवत ...
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे ...
शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी ...