चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली ...
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले ...
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सोनखास येथे सुरू झाले आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिवाय मधुमेह तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले. ...
मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक ...
पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने ह ...
बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...
नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापु ...