मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्य ...
शहरात एकूण १ लाख मालमत्ता आहेत. यात निवासी व व्यापारी संकुल, शासकीय कार्यालये यांचाही समावेश आहे. नव्याने यवतमाळ शहरात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये २०१७-१८ च्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. तर मुळ नगरपरिषद क्षेत्रात २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्व्ह ...
दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची क ...
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधा ...
वणी शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे कृत्य राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंदन कोकाजी चव्हाण यांनी याप्रकरणी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. ...