शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीला होमगार्डची कुमक मागविण्यात आली आहे. विविध गावातून आलेले ही होमगार्ड कोरोनाच्या लढाईत एकनिष्ठेने आपले काम पार पाडताना दिसत आहे. दिवस-रात्र अशी १२ तासांची सेवा ते देत आहेत. शहरात वाहतूक नियंत् ...
पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या ...
अनेक दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचे वेळापत्रक कोलमडले आहे. १० ते १५ दिवसापासून पाणीच नाही. आतापर्यंत निळोना प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन तीनवेळा फुटली. अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदून अर्धवट ठेवण्यात आली आहे. काम पूर्ण न करताच खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. नळ ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे. ...
रामदास नेहमी प्रमाणे काल मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केलें. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला ...
गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजिंक्य प्रकाश गंगमवार रा. महागाव असे या सायबर कॅफे चालकाचे नाव आहे. त्याने ऑनलाईन पासचा अर्ज भरुन मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात केली होती. सायबर ...