जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक ...
कोरोना आजारावर मात करणाऱ्या ३८ रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात एक आई आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाचाही समावेश होता. रुग्णालयातून निघाल्यावर हे मायलेक इंदिरानगरातील आपल्या घरी पोहोचण्यापूर्वीच तेथे यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस ...
उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे. ...
बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, ...
‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या क ...
कोरोनामुळे ‘रेड झोन’ बनलेल्या जिल्ह्यात शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे गुरुवारी पाठविला आहे. या प्रस्तावाचा थेट संबंध यवतमाळ जिल्ह्याशी आहे. कारण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’ घोष ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात् ...
कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या बाळाला त्याची आई दवाखान्यातून जेव्हा घेऊन घरी आली तेव्हा त्यांच्या स्वागताला पोलिस दल हजर झाले होते. पोलिस अधिकारी एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी बाळाला जवळ घेऊन त्याचे कौतुक केले व त्याच्या आईचे अभिनंदन केले. ...
शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ...