यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकपदी सध्या प्रदीप शिरस्कर आहेत. सुरुवातीला वेळोवेळी ‘मार्गदर्शन’ घेऊन एलसीबीचा ‘हिशेब’ चालत होता. आता मात्र स्वत:च थेट सर्व काही ‘ऑपरेट’ केले जाते. एलसीबी जिल्हा पोलीस दलात वरकमाईसाठी ओळखली जाते. कारण वणीपा ...
जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि द ...
यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास ...
न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी कामकाज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. न्यायालयाचे काम दोन सत्रात चालणार आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २.३० ते ५.३० ही वेळ राहणार आहे. प्रत्येक न्यायालयात जास्तीत जास्त १५ केसेस हाताळता येणार आहे. एका सत्रात ५० ट ...
सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी.के. अग्रवाल यांनी दिले आहेत. ...
संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल ...
दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला ज ...
सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे क ...