लॉकडाऊनच्या शंभर दिवसांचा आढावा घेतला तर संकटासोबत सहकार्याची भावना वाढल्याचे यवतमाळात दिसून आले. लोहारा एमआयडीसीतील उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. या तीन महिन्यात जवळपास १०० कोटींचे नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे. तर शासकीय यंत्रणेच्य ...
कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे. ...
कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे. ...
‘डॉक्टर्स डे’च्या औचित्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून कायम नोकरीचे ‘गिफ्ट’ मिळण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी तीन विभागांच्या सचिवांनी ‘तयारी नसल्या’ची भूमिका घेतल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले आहे. ...
तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेत ...
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे यांच्या उपस्थितीत हा धनादेश जिल्हाधिकारी एम ...
कोरोना या महामारीच्या लढ्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व नर्सेस पुढे आहेत. या संकटात लढत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे धोरण अवलंबीने अपेक्षित आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायल उफराटा कारभार करत आहे. त्याचा निषेध म्हणून ३० ...
वसंतनगर येथील नागेश कम्प्यूटरच्या समोरील कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, बारा संगणक यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसा ...
तालुक्यात वरूड महसूल मंडळातील ४० मिमी पावसामुळे या परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. हा नाला गहुली येथून चोंढी, बान्सी, पिंपळखुटा, एरंडा आदी गावांपासून वाहतो. नाल्याच्या काठावरील या सर्व गावांतील जवळपास शंभर एकरावरील सोयाबीन, कापूस, कारले आदी पिके खरड ...
घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात ...