कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला म ...
इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर श ...
विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. ...
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकाप ...
जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता ...
रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम ...
सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले. पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप ...
मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या रूढा येथील विवाहिता मार्चमध्ये बाळंतपणासाठी माहेरी महादापूर (ता. झरी जामणी) येथे आली होती. दरम्यान गरोदर मातेच्या पोटातील बाळ मृत पावले. तिचा स्वॅब तपासल्यानंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ...
जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी आपल्या ज्या शाळांमध्ये चौथीपर्यंत वर्ग आहे, तेथे पाचवा वर्ग सुरू केला. तर जेथे सातवीपर्यंत वर्ग आहे, तेथे आठवा वर्ग सुरू केला. मात्र या निर्णयामुळे संबंधित गावातील खासगी अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने ...