कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागर ...
पाच-सहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी शुक्रवारी लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीला तीन आमदारांसह चेंबर आॅफ कॉमर्स व व ...
तालुक्यातील ३१ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. १३ नागरिक कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण १७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी एक ...
राज्यात एकमेव यवतमाळ जिल्ह्यात २१ आदिवासी तरुणींना एसटी चालक म्हणून राज्य शासनाने संधी दिली होती. शिक्षण घेऊनही बेरोजगारी भोगणाऱ्या, शेतीत मोलमजुरी करणाऱ्या धाडसी तरुणींनीही ही संधी जाणीवपूर्वक पटकावली होती. जानेवारी २०१८ पासून परिवहन महामंडळाने ही न ...
महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्य ...
यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुम ...
सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोना ...
प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाऱ्या पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापु ...