वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सोप्पी-सोप्पी पद्धत शोधली अन् त्यातून गावोगावी-घरोघरी शिक्षण पोहोचविण्याची धडपड सुरू केली आहे. ‘माझे घरच माझी शाळा’ हा त्यांचा उपक्रम सध्या शेकडो गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटक ...
यवतमाळ शहर म्हणजे हिरव्या डोंगरांनी अलगद उचलून धरलेला पाचूच. सध्या या हिरवाईवर आषाढाचा पाऊस कोसळतोय. जंगलातले छोटे-छोटे ओहोळही धवल अमृत घेऊन धावू लागले आहेत. जामवाडी परिसरातील टेकड्या, शेतशिवार तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोना, त्यामुळे आ ...
अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लर ...
पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन येथील खासगी रुग्णालयात अर्धांगवायूवरील उपचारासाठी दाखल झाले होते. नंतर त्यांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच् ...