या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दार ...
शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. ...
ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले ...
सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पा ...
गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत ...
सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाच ...
यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या ब ...