लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकां ...
शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दर ...
रविवारी रात्री मेन लाईन परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावलेले कठडे काढत असतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झालेत. त्यात किशोर तिवारी दिसतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आपण कोणतेही कठडे काढले नाहीत. नगरपालिकेच्या कंत्राटदाराने ते कठड ...
खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व ...
यवतमाळ शहरातील एका ज्येष्ठ जनरल फिजिशियनच्या वाईट वर्तणुकीचा प्रत्यय एका पोलिसाला आला. त्या पोलिसाच्या गर्भवती पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्या डॉक्टरने उपचार करण्यास नकार दर्शविला. ...
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, त ...
एकाचवेळी सर्वजण आल्याने गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचारी व पोलीस त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत ओरडून सांगत होते. मात्र त्यांचे काहीच चालले नाही. या सभागृहात तीन दिवसात ६१३ टेस्ट झाल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळले. आता अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९१, ...
तालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण ...