मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून ...
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणेच १०० टक्के वेतन अनुदान द्यावे, रोजंदारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कायम करावे, सफाई कामगारांना पदोन्नती द्यावी, नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती करावी, ...
शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची ...
जिल्ह्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. खुद्द यवतमाळ शहरातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे एसटी महामंडळाला केवळ ५० टक्के प्रवास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करताना अगोदर वाहकाजवळ प्रवाशां ...
‘कन्सलटंट’च्या नावाने चक्क खासगी अभियंत्यांची देखरेख आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्ता व दर्जावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात रोड प्रोजेक्ट (आरपी) आणि विशेष प्रकल्प (एसपीडी) या दोन विभागांकडे काम नाही. तेथील अभियंते व यंत्रण ...
या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वै ...
पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत ...
तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला. ...
‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण ...