लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली - Marathi News | District Bank Election Movements | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली

कोरोना महामारीच्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कशा घ्याव्या याची नियमावली आयोग पुढील तीन दिवसात जारी करणार आहे. त्याच पद्धतीने सहकारातील निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर् ...

विरोधी पक्ष नेत्यांचा जिल्हा प्रशासनाला ‘गुड रिमार्क’ - Marathi News | Opposition leaders give 'good remarks' to district administration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विरोधी पक्ष नेत्यांचा जिल्हा प्रशासनाला ‘गुड रिमार्क’

आयसीएमआरच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्केच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पाच टक्के प्रमाण आयडल मानले जाते. यवतमाळ जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण ७.९ टक्के आहे. तर येथील मृत्यू दर हा २.५ टक्के इतका आहे. तो खूप जास्त नसला तरी प्रशास ...

चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम - Marathi News | Let's go to Amravati, Nagpur, Chandrapur, Akola, Nanded, Washim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार ...

मारेगावात अडीच कोटींची कामे निकृष्ट - Marathi News | In Maregaon, works worth Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगावात अडीच कोटींची कामे निकृष्ट

कामे बोगस करून तर काही ठिकाणी कामे न करताच नगरपंचायत व बांधकाम विभागाने संगनमत करून हा पैसा हडप केला. यासंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर यवतमाळचे अधीक्षक अभियंता धन ...

राज्यातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या २१ ऑगस्ट रोजी बंद - Marathi News | 307 Agricultural Produce Market Committees closed in the state on 21st August | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या २१ ऑगस्ट रोजी बंद

राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार - Marathi News | 1002 posts of MSEDCL engineers will be kept vacant | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. ...

कपाशीवर गुलाबी बोंडअळी - Marathi News | Pink bollworm on cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कपाशीवर गुलाबी बोंडअळी

२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद ...

वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह - Marathi News | Homeguard positive with Assistant Faujdar of Wani Police Station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह

एकूण कोरोना रूग्णांपैकी ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता १५ झाली आहे. सोमवारी डी.बी.पथकातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून मंगळवारी वणी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, २४ कर्मचारी व १० होमगार्ड यांची ...

एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान - Marathi News | The challenge of inter-district transport before ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे. ...