शेतात जंगली श्वापदे देऊन शेताची नासाडी होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या विजेच्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन दोन अल्पवयीन मुले ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...
विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच-२७-डीएक्स-१७६५ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात दुपारी २ वाजता घडला. यापूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी घेऊन जात असलेल ...
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी ह ...
न्या. संजय किशन कौल, न्या.अनिरुद्ध बोसे आणि न्या. क्रिष्णा मुरारी यांच्या पीठाने बुधवारी हा निर्णय दिला. बँकेवरील प्रशासकाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. प्रशासकाने निवडणुकीच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करू नये, शासनाच्या ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला ...
वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसा ...
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशा ...