कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेड्सची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी द ...
आरोपींंमध्ये विनोदकुमार राजपुत रा. इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे, निकेत पडडाखे, नितीन कळमकर सर्व रा. वर्धा, सतीश येंडाळे रा. अकोला व अमोल कांबळे रा. चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे. या धाडीत इम्पेरियल ब्ल्यू व्हिसकी, मार्बल पावडर व साहित्य असा २९ ...
कोरोनावर मात केलेल्या २०८ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,२४७ झाली आहे. या ...
जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला. ...
वडगाव स्थित पुष्पकुंज सोसायटीतील शिफा हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुश्ताक शेख यांचे गुरुवारी पहाटे हृदयाघाताने निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी उपचार मिळावा म्हणून दोन रुग्णालयांचे दरवाजे ठोठावले. मात्र कुणीही त्यांना एन्ट्री दिली नाही किंवा उपचार केले नाही. त ...
मागील जुलैै महिन्यापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरी शिवार, कोबई, कोपामांडवी या भागात वावरत आहे. गुरूवारी पाटणबोरीलगच्या बंद असलेल्या गिट्टी क्रेशर परिसरात या वाघिणीने दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या ...
पुसद तालुका व उपविभागात गेल्या पंधरवड्यात संततधार पावसाने खरीप पिकांची हानी झाली. सोयाबीन व कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. सोयाबीनवर विविध अळ्यांनी हल्ला चढविला. अळ्यांमुळे कपाशीची पातीगळ सुरू झाली. आता खरिपात ...
प्रशासनाला एका बालविवाहाची अज्ञाताने टीप दिली. यंत्रणा थेट मांडवात धडकली अन् चक्क दोन कोवळ्या कळ्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. ...
एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ...