scholarship work Yawatmal News अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्याने मुदतीपूर्वीच ९६ टक्के काम पूर्ण करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. ...
महागाई भत्त्याचासुध्दा वांदा झाला आहे. यात कामगार कराराच्या तुरतुदीची वाट लावण्यात आली आहे. महामंडळाने याविषयी काहीही हालचाली केल्या नाही. आता तर कोरोनाचे निमित्तच सापडले आहे. पगारासाठीच पैसा नाही, तर महागाई भत्ता कोठून देणार, असेच महामंडळाचे उत्तर अ ...
प्रा. सुभाष वाठोरे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापकाची नोकरी करीत आहे. ब्राम्हणगाव येथे त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. नोकरीमुळे इच्छा असूनही ते शेतीकडे वळू शकले नव्हते. मात्र कोरोन ...
caste verification Yawatmal News जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे येणारी ७० टक्के प्रकरणे ही रक्ताच्या नातेवाईकांची राहत असून त्यांची समितीसमोरील हजेरी व दस्तऐवज तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचे निरीक्षण एका समितीने नोंदविले आहे. ...
सर्वसाधारण सभेत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मालमत्ता करावर कोविड काळात आकारलेला दंड माफ केला जावा, त्याला सभेची मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. नगरसेवकांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा विषय नगरसेवक ...
यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे न ...
खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा ...