Yawatmal News Corona कोरोनाच्या सर्वाधिक १८०० टेस्ट केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक केशव रामराव मुंडे यांना मंगळवारी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ...
जिल्ह्यात २१ लाख नागरिकांना ही औषधी दिली जाणार आहे. त्याचे दोन टप्पे आहेत. जिल्हा परिषदेने सुमारे ८४ लाखांचे बजेट असलेली ही होमिओपॅथी औषधी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. पंचायत विभागाने ह्यआयुषह्णचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन त्याच्या निविदाही काढल्या. ...
तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोया ...
Yawatmal News १९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले. ...
Yawatmal News ३० वर्षीय युवतीने घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून शनिवारी रात्री दुचाकीने प्रवास सुरू केला. जायचे कुठे हे माहीत नसताना ती यवतमाळजवळच्या मडकोना घाटात पोहोचली. ...
फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्त ...
येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोल ...