जिल्हा बँकेच्या एकूणच कारभाराबाबत यवतमाळातील दोघांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात जिल्हा बँक संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. त्यानुसार सहनिबंधकांनी कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. ...
नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आता ...
Yawatmal News शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला. ...
शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, संयोजक अनुप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकरी आपल्या बैलबंड्या घेऊन सहभागी झाले होते. अॅड. शिवाजीराव मोघे यांनीसुद्धा या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शेतकरी नेत्य ...
उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूत ...
जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्ह ...
Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. ...
Cotton, Yawatmal News कापसासाठी तंत्रज्ञान, व्यवस्थापनासोबतच विपनन आणि शासनाच्या धोरणाला महत्त्व आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योजक यांचा करार व्हावा, असे मत येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी व्यक्त केले. ...