पतीला संशय आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच ती वर्षाभरापासून वणी येथे किरायाने राहत होती. तिचा संजय सोबत संपर्क सुरूच होता. तो प्रतिसाद देत नसल्याने तिने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लाॅक केला होता. गुरुवारी रात्री ते दोघे पुन्हा वणीत भेटले. ...
जिल्ह्यात एकंदर १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथे एकंदर ४ हजार २०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, वेल्डर, तसेच मुली ...
Yawatmal news agriculture बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला १० ते १२ कोटींच्या घरात शेतमालाची उलाढाल होते. शेतमालाचे हे दर ‘एनसीडीएक्स’च्या जाहीर झालेल्या दरानुसार ठरतात. यानंतर १०:२:२ या नियमानुसार शेतमालाची खरेदी केली जाते. ...
जिल्ह्यात पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित ६ शासकीय आणि १२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित १८ शासकीय आणि २८ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रमशाळांमध्ये एकंदर २१ हजार विद्यार्थी प्रवेशित आ ...
काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला ...
जिल्ह्यातील सोळाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, गहू या प्रमुख शेतमालाची विक्री होत आहे. भारत बंद असल्याची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. यामुळे शेतकरी शेतमा ...
महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागल ...