Yawatmal news दोन शेजाऱ्याच्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले. या वादात शेजारी राहणाऱ्या युवकाचा चक्क विटा व दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबरच्या रात्री माळम्हसोला येथे घडली. ...
Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
घोन्सा येथील विमल कान्होबा कोटरंगे यांचे ओलिताचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा तयार करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या गोठ्यात जनावरे बांधून होती. तसेच कोंबड्याही खुराड्यात ठेवून होत्या. मात्र सोमवारी रात्री या शेताजवळ असलेल्या विद्युत रोहित्राजव ...
जिल्हा बॅंक संचालकाच्या २१ जागा आहेत. त्यापैकी तालुका गटाच्या पुसद व उमरखेड येथील जागा बिनविरोध झाल्या. तेथे अनुक्रमे अनुकूल विजय चव्हाण आणि प्रकाश पाटील देवसरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागांसाठी सोमवार २१ डिसेंबर ...
Murder : शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. ...
Yawatmal news जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंगळवारी मतमोजणीचे निकाल हाती येत असून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. ...
प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश ...
जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत. या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्य ...